*जन्मखूण*
_*तुम्ही अनेक लोकांच्या आणि स्वतःच्या शरीरावर जन्मखूण (बर्थमार्क) पाहिली असेल. जन्मखूण संदर्भात प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच असे एक मत आहे. म्हटले जाते की, जन्मखूण मागील जन्मातील कर्म आणि फळानुसार तयार होते.*_
परंतु वैज्ञानिक तथ्यानुसार मुल आईच्या गर्भात असतानाच जन्मखूण तयार होते. अनेकवेळा ही जन्मखूण चेहऱ्याचे सौंदर्य नष्ट करते.
*आज आम्ही तुम्हाला शरीराच्या कोणत्या अंगावर असलेली जन्मखूण काय सांगते यासंदर्भात खास माहिती सांगत आहोत.*
*१)पोटावर :*
एखाद्या व्यक्तीच्या पोटावर असलेली जन्मखूण तो व्यक्ती लोभी असल्याचे सांगते.
अशा प्रकारचे लोक हे खूप स्वार्थी असतात. आणि नेहमी फक्त स्वतःचाच विचार करतात
*२)पाठीवर :*
पाठीवर जन्मखूण असलेली व्यक्ती प्रामाणिक आणि खुल्या विचारांची असते.
असे लोक प्रत्येक काम खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे करतात.
*३)बोटावर :*
ज्या लोकांच्या बोटावर जन्मखूण असते ते लोक स्वतंत्रपणे आयुष्य जगणारे असतात.
कोणत्याही गोष्टीसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत. असे लोक खूप आत्मविश्वासू असतात.
*४)गालावर :*
उजव्या गालावरील जन्मखूण हि ती व्यक्ती खूप कष्टाळू असल्याचे दर्शवते आणि
डाव्या गालावरील जन्मखूण हि ती व्यक्तीच्या आयुष्यातील नैराश्य आणि अडचणी दर्शवते.
*५)छातीवर :*
तुमच्या छातीवर किंवा छातीच्या जवळपास कोणत्याही प्रकारची जन्मखूण असल्यास ती खूप चांगला संकेत देते.
छातीवर जन्मखूण असणाऱ्या व्यक्ती कोणतेही काम अगदी यशस्वी पणे पूर्ण करण्यास समर्थ असतात.
हे लोक नेहमी हसतमुख स्वभावाचे असल्याने कधीही एकटे पडत नाहीत.
*६)चेहऱ्यावर :*
चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची जन्मखूण असल्यास ती व्यक्ती जास्त बोलणारी आणि खूप संवेदनशील मानली जाते
याव्यतिरिक्त अशा लोकांना कधी पैश्यांची कमतरता जाणवत नाही.
*७)हातावर :*
जर कोणाच्या हातावर जन्मखूण असेल तर ती व्यक्ती एक फॅमिली पर्सन असते.
अशा व्यक्तीचे जीवन हे नेहमी सागर गृहस्थी आणि मुलाबाळांचा सांभाळ कार्यातच व्यतीत होते.
*८)डोक्यावर :*
जर तुमची जन्मखूण तुमच्या डोक्यावर असेल तर हा तुमच्या लव्ह लाईफ चा संदेश देतो.
या अनुसार तुम्ही तुमच्या जीवनात अनेक वेळा प्रेमात पडणार आहेत.
*९)खांद्यांवर :*
खांद्याच्या मागील बाजूस असणारी जन्मखूण तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे दर्शवते
तसेच खांद्याच्या पुढच्या बाजूला जन्मखूण असलेली व्यक्ती हि खूप नशीबवान मानली जाते.
अश्या व्यक्तींना आयुष्यभर कोणत्याच गोष्टींची कमतरता जाणवत नाही.
*१०)पायांवर :*
पाय किंवा मांडीवर असलेली जन्मखूण तुमच्यासाठी खूप भाग्यशाली ठरते.
असे लोक प्रत्येक कामात यश आणि सन्मान प्राप्त
No comments:
Post a Comment