🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
।। *तारक मंत्र।*।
*निःशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामी बळपाठीशी रे ।अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।अशक्यहि शक्य करतील स्वामी।।१।।*
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
।। *तारक मंत्र।*।
*निःशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामी बळपाठीशी रे ।अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।अशक्यहि शक्य करतील स्वामी।।१।।*
🌺 *गुरुविण कोण दाखवील वाट....!* 🌺
*मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सदगुरु* *आपणास आपोआप भेटतात..! काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले कि, सद्गुरूंचा पत्ता मिळतो..! काहींना* *अगोदर मिळतो, कारण* *त्यांचे मागील जन्माची* *पुण्याई असते..! काहींना जाणीव पूर्वक मिळतो. तर* *काहींना* *अपघाताने
🔥 *शेज आरती* 🔥
*आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।*
*स्वामी अवधुता ।*
*चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।*
*वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।*
*गुरु हा चौक झाडीला ।।
🌹🌹 स्वामी प्रभात 🌹🌹
🚩 *मारुतीची प्रार्थना* 🙏
नारायणी पर्वती अंजनीने तप केले।
भोळ्या शंकरे वरदान दिधले।
स्वयं रुद्र प्रकटले संतान होऊनी।
# पहाटेची_अमर्याद_ताकद ...💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता? झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज पहाटे लवकर उठायला हवं! मोठी माणसं सा...